॥ श्री गणेशाय नमः ॥


गावस्कर परिवार
आपले स्वागत करीत आहे
विवाह स्वागत समारंभ
आमच्या लाडक्याअतुल व वैष्णवीयांच्या विवाहानंतर आयोजित स्वागत समारंभास आपली उपस्थिती आम्हांस अत्यंत आनंददायी ठरेल.
AI Facial Recognition Engine
स्मार्ट फोटो शोध
हजारो फोटोंच्या गर्दीत स्वतःचे खास क्षण शोधणे आता फक्त एका 'स्कॅन'वर!
तुमचा चेहरा ओळखा
आमच्या AI फोटोग्राफी पार्टनर च्या मदतीने, फक्त एक सेल्फी अपलोड करा आणि लग्नातील तुमचे सर्व फोटो क्षणार्धात मिळवा.
फोटो पोर्टल २५ फेब्रुवारीला उघडेल
Coming Soon • 25th Feb 2026
फोटो शोधण्यात अडचण येत असल्यास येथे संपर्क साधा:
तुमची गोपनीयता सुरक्षित आहे. सर्व फोटो कूटबद्ध (Encrypted) आणि सुरक्षित आहेत.
Scroll